तुमची जाहिरात या इथे कितीही दिवसांसाठी

३६५ दिवसांत या संकेतस्थळाला ला १०००० लोक भेट देतात. त्यामुळे आपण जर या इथे जाहिरात दिलीत तर त्यामुळे आपल्याला नक्कीच फायदा होणार आहे. जाहिरात मग ती कशाचीही असू शकते. पुस्तक, तुमचे स्वतःचे संकेतस्थळ, टुलबार, उत्पादने इ. इ. संपर्क - onlinemailme@gmail.com

या सुंदर एकांतात...


या सुंदर एकांतात
तो दुर तारा लुकलुकताना-
आज किती छान आहे ही हवा
जी माझ्या अस्तित्त्वाला स्पर्शून जात आहे
माझ्या मनविश्वाच्या चराचरालाही-
अशी़च एक कोमल झुळूक झेलते आहे
श्वासाहून काही दूर,
त्यातही एक सुंदर जाणीव,
स्पंदनांनी स्पर्शिलेलं अस्तित्त्व आहे
करायचं आहे काही तरी
कशाला ? कुणाला ?
नसलेल्या अर्थाला

- रोहन जगताप

0 comments:

 
© 2008 *By Templates*