
(एक लहानपणी लिहीलेली कविता... त्यामुळे समजून घ्या :-)
हे रोजचंच आहे जगणं
सुरक्षितपणे वागणं
कुठे बाँब, अपघात नी कुठे काही
बातमी-वर्तमानपत्राला घाई
हे देवा सांग तू
या विश्वात काय सुरक्षित
तू बनवलंस
आम्ही गमवलं
सूर्य खालून वर, वरून खाली
लोकं जातात- येतात माघारी
काय घेऊन? जीव मुठीत धरून
करायचं आहे आपलं कर्म
देवा तुझ्या प्रकाशाला
हा जसा ढग येतो आडवा
कधी कुठे त्याची सावली पडेल
काय सांगणार?
-रोहन जगताप
तुमची जाहिरात या इथे कितीही दिवसांसाठी
३६५ दिवसांत या संकेतस्थळाला ला १०००० लोक भेट देतात. त्यामुळे आपण जर या इथे जाहिरात दिलीत तर त्यामुळे आपल्याला नक्कीच फायदा होणार आहे. जाहिरात मग ती कशाचीही असू शकते. पुस्तक, तुमचे स्वतःचे संकेतस्थळ, टुलबार, उत्पादने इ. इ. संपर्क - onlinemailme@gmail.com
हे रोजचंच आहे जगणं
कवी रोहन जगताप
Labels: marathi kavita, marathi poem, Rohan Jagtap, मराठी कविता, रोहन जगताप, हे रोजचंच आहे जगणं
Subscribe to:
Post Comments (Atom)

0 comments:
Post a Comment