कधी प्रश्न असावा तुझ्यापाशी
असावे एक उत्तर माझ्यापाशी
आणि गरज पडावी जीवनाला
मग त्याने आठवावे क्षणाला
कारण असं होईल
क्षणही निघून जातील
कधी चुकावी तुझीही वाट
तिथे नकळत तुज मी दिसावे
आणि चुकलाच हृदय ठोका
तो देण्यास मी असावे
असं व्हावं... संपावे
देऊनी तुला
उगाच जगण्यासाठी धडपडणारे
कधी तुला गरज पडावी थोडीशी
आणि विचारात यावं
एक नाव माझंही
कधी आठवावं तुला ते
स्वतः हरवण्याआधी
रोहन जगताप
तुमची जाहिरात या इथे कितीही दिवसांसाठी
३६५ दिवसांत या संकेतस्थळाला ला १०००० लोक भेट देतात. त्यामुळे आपण जर या इथे जाहिरात दिलीत तर त्यामुळे आपल्याला नक्कीच फायदा होणार आहे. जाहिरात मग ती कशाचीही असू शकते. पुस्तक, तुमचे स्वतःचे संकेतस्थळ, टुलबार, उत्पादने इ. इ. संपर्क - onlinemailme@gmail.com
कधी तुला...
कवी रोहन जगताप
Labels: marathi, marathi kavita, marathi prem kavita, Rohan Jagtap, कधी तुला..., मराठी, मराठी कविता, रोहन जगताप
Subscribe to:
Post Comments (Atom)

0 comments:
Post a Comment