शांतता आणि समाधान बघत
जायचे आहे जागा शोधत
निर्जन जंगलात
ओसाड वाळवंटात
युद्धाच्या भोवरयात
नी माणसाच्या हॄदयात
दिलेल्या संस्कारात
घडलेल्या मनात
चाललेल्या दिवसात
नी समोर प्रत्यक्षात
गरीबीत जगणारॅ
श्रीमंतीत वाढणारॅ
श्रमिक म्हणवणारॅ
सामान्य माणसांत
ह्या देशात
त्या देशात
ह्याच पॄथ्वीवर
नी ह्याच जगात
ह्याच्यात
त्याच्यात
प्रत्येकात
नी माझ्यात
-रोहन जगताप
तुमची जाहिरात या इथे कितीही दिवसांसाठी
३६५ दिवसांत या संकेतस्थळाला ला १०००० लोक भेट देतात. त्यामुळे आपण जर या इथे जाहिरात दिलीत तर त्यामुळे आपल्याला नक्कीच फायदा होणार आहे. जाहिरात मग ती कशाचीही असू शकते. पुस्तक, तुमचे स्वतःचे संकेतस्थळ, टुलबार, उत्पादने इ. इ. संपर्क - onlinemailme@gmail.com
जागा
कवी रोहन जगताप
Labels: marathi, marathi kavita, Rohan Jagtap, कविता, जागा, मराठी कविता, रोहन जगताप
Subscribe to:
Post Comments (Atom)

0 comments:
Post a Comment