जाताना भासे
काहीबाही
असताना त्याची
किंमत कशी-
लहान क्षणांचे
अप्रूप वाटे
ज्यांचा ना शिवला
विचारही
थांबवू ना शकलो
काहीही
ते सर्व आता
शोधत आहे
आणखी काही
केलं असतं
मागे पाहताच
मला दिसलं
-रोहन जगताप
आणखी काही
कवी * रोहन जगताप
Labels: marathi, marathi kavita, Rohan Jagtap, आणखी काही, मराठी, मराठी कविता, रोहन जगताप
Subscribe to:
Post Comments (Atom)

0 comments:
Post a Comment